Accident : सातारा, शेंद्रेत अपघात; दोन ठार, एक गंभीर
Satara Accident News : शिवाजी मोरे हे बसस्थानकाकडून पोवई नाक्याच्या दिशेने दुचाकीवरून निघाले होते. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते पडले. या वेळी शेजारून जात असलेल्या ट्रकच्या चाकाखाली ते सापडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Emergency teams respond to the deadly Shendre accident in Satara, which left two dead and one seriously injured."Sakal
सातारा : येथील मुख्य बसस्थानक परिसरात व शेंद्रे येथे आज दिवसभरात झालेल्या दोन अपघातांत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे, तर एक अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली आहे.