Satara Crime News : महामार्गालगत एका अपार्टमेंटमधील गोडाऊनमधील ६० लाखांहून अधिक रकमेचा गुटखा व पान मसाल्याचा अवैध साठा पोलिसांनी जप्त करून कारवाई केली. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
Shirval police conduct a massive raid, seizing ₹60 lakh worth of illegal gutkha stock, disrupting unlawful trade activities in the region.Sakal
खंडाळा : शिरवळ (ता. खंडाळा) येथील महामार्गालगत एका अपार्टमेंटमधील गोडाऊनमधील ६० लाखांहून अधिक रकमेचा गुटखा व पान मसाल्याचा अवैध साठा पोलिसांनी जप्त करून कारवाई केली. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे नेमका तपशील समजू शकला नाही.