Shirwal : शिरवळला आगीत १४ लाखांची हानी: भंगाराचे गोदाम भस्मसात; महिनाभरात दुसरी घटना
Major loss due to fire in Shirwal warehouse : शिरवळ येथील महामार्गालगत असणाऱ्या एका हॉटेलच्या पाठीमागे लाकडे, प्लॅस्टिक व इतर साहित्य असलेल्या भंगारच्या गोदामाला अचानक आग लागली. तीन तासांच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आली.
The aftermath of a massive fire that engulfed a scrap warehouse in Shirwal, leading to a loss of Rs. 14 lakh.Sakal
खंडाळा : शिरवळ (ता. खंडाळा) येथील भंगार गोदामाला अचानक लागलेल्या आगीत अंदाजे १४ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तलाठी धर्मा आंबवणे यांनी दिली. ही आग मंगळवारी रात्री उशिरा लागली होती.