Death young man : तलावात बुडून युवकाचा मृत्यू; शिरवळ पोलिस ठाण्यात घटनेची नाेंद
Satara News : बराच वेळ पोहत असताना मोहनला दम लागल्याने तो पाण्यात बुडाला. त्यानंतर नातेवाइकांनी बराच वेळ शोध घेतला. त्यानंतर स्थानिक मच्छीमार व रेस्क्यू टीमच्या सहकार्याने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
Shirwal police at the scene of the tragic drowning incident, where a youth lost his life in a local pond."Sakal
खंडाळा : मिरजेवाडी (ता. खंडाळा) येथील युवकाचा मिरजेवाडी येथील तलावात बुडून मृत्यू झाला. मोहन बाबूराव साळुंखे (वय २३, मूळ, मिरजे, सध्या रा. कात्रज, पुणे) असे मृताचे नाव आहे.