प्रदीप सिंग हा चौपाळा (शिरवळ) येथील फर्निचरच्या दुकानात काम करतो. दरम्यान, सोमवारी (ता. १९) प्रदीप सिंग याने कामावरून सुटल्यानंतर दुकान मालकाची दुचाकी घेत जितेंद्रकुमार गौतम याच्याबरोबर पंढरपूर फाटा (शिरवळ) येथील एका वाइन शॉपमधून दारू विकत घेतली.
Scene from Shirwal canal where the body of the murdered youth was discovered by locals and police.Sakal