
-राहूल लेंभे
वाठार स्टेशन : औरंगजेबाची जाणीवपूर्वक स्तुती करणाऱ्या अबू आझमीसारख्या नीच प्रवृत्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत उपजिल्हाप्रमुख अविनाश फडतरे यांनी वाठार पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने यांना निवेदन दिले आहे.