
कुसुंबी : न्याय, समता आणि बंधुतेचा अनोखा संगम म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या विचारांनी लाखो लोकांचे जीवन उजळले. दरवर्षी १४ एप्रिलला साजरी होणारी डॉ. आंबेडकर जयंती म्हणजे फक्त एक स्मरण दिन नव्हे, तर हा दिवस आहे प्रेरणेचा, परिवर्तनाचा आणि आत्मपरीक्षणाचा, असे उद्गार सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.