

सातारा : सातारा जिल्हा कायमच कोणत्या ना कोणत्या प्रकरणावरून कायम चर्चेत राहीला आहे. मात्र सातारा जिल्ह्यामध्ये बुधवारी एक धक्कादायक घटना घडलेली असून न्याय देणाराच लाच प्रकरणात अडकल्याने साताऱ्यात लोकशाहीतील चौथ्यास्तंबापैकी एका स्तंभाची उलटसुलट चर्चा सुरू आहे.