

Youth seen atop a pole during a dramatic protest at Satara Collectorate.
esakal
सातारा : सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील राष्ट्रीय सन्मान असलेल्या ध्वजाच्या खांबावर चढून एका तरुणाने तासभर बघ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला. लोकशाहीच्या खांबांमुळे दुर्लक्ष होत असल्याच्या भूमिकेतूनच त्याने साताऱ्यात झेंड्याच्या खांबाचा आधार घेतल्याची चर्चा बघ्यांकडून सुरू झालेले आहे.