

Accident
Esakal
पाचगणी - येथील परिसराला आज पावसाने झोडपून काढले आहे. भर पावसात एका घटनेत गुगल मॅपवरील ‘शॉर्टकट’ पर्यटकांच्या जिवावर बेतला. यामध्ये एक मोटार २५ फूट दरीत कोसळली. सकाळी बाराच्या सुमारास वाई- पाचगणी मुख्य मार्गावरून दांडेघर ते गोडवली रस्त्यावर ही घटना घडली.