esakal | धक्कादायक! उंब्रजच्या जवानाचा कोरोनानं घेतला बळी; साताऱ्यावर शोककळा
sakal

बोलून बातमी शोधा

Soldier Harshal Yadav

धक्कादायक! उंब्रजच्या जवानाचा कोरोनानं घेतला बळी; साताऱ्यावर शोककळा

sakal_logo
By
संतोष चव्हाण

उंब्रज (सातारा) : उंब्रज येथील भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावत असलेला 30 वर्षीय जवान हर्षल यादव (Soldier Harshal Yadav) याचे दिल्ली येथे आज सकाळी कोरोनाने (Corona) निधन झाले. या घटनेमुळे उंब्रज व परिसरात शोककळा पसरली. (Soldier Harshal Yadav Passes Away In Umbraj Satara News)

जवान हर्षल हणमंत यादव हे भारतीय सैन्यदलात सध्या दिल्ली येथे कर्तव्यावर होते. यादव हे हैदराबाद येथील ए. एम. इ. सेंटर येथे भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. याचदरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. हर्षल हे व्हॉलिबॉलपटू म्हणून प्रसिद्ध होते.

काेराेनाने मृत्यू झाल्यास, दाेन लाखांच्या विम्याचा क्लेम कसा मिळवायचा? जाणून घ्या

Soldier Harshal Yadav Passes Away In Umbraj Satara News