
दहिवडी : ‘मटण खायला घालत नाही’ या कारणावरून कासारवाडी (ता. माण) येथे एकाने आपल्या वडिलांना खून केल्याची घटना २९ एप्रिल २०२२ मध्ये घडली होती. याप्रकरणी वडूज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने मुलास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. नटराज पांडुरंग सस्ते (वय २९) असे गुन्हेगाराचे नाव आहे.