Paragliding : चक्क पॅराग्लायडिंगने विद्यार्थी पोहचला परीक्षा केंद्रावर

परीक्षेला जायला उशीर झाल्याने वाई तालुक्यातील पसरणीतील विद्यार्थी चक्क पॅराग्लायडिंगच्या साह्याने परीक्षा केंद्रावर पोहचला.
Paragliding
Paragliding
Updated on

वाई : परीक्षेला जाण्यासाठी झालेला उशीर, पसरणी घाटात ट्रॅफिक जाम आणि वेळेवर पोहोचणे अशक्य अशा परस्थितीत अडकलेल्या समर्थ महांगडे या विद्यार्थ्याला गोविंद येवले यांनी चक्क पॅराग्लायडिंगच्या साह्याने परीक्षा केंद्रावर पोहचविले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com