Who is Suraj Gurav appointed in Satara?
esakal
सातारा : सध्याच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांची पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर, त्यांच्या जागी सूरज गुरव यांची नियुक्ती झाली (Dr. Vaishali Kadukar Transferred to Maharashtra CID Pune) आहे.