Tapola tourism during Diwali holidays 2026
esakal
-अर्चना पवार
कास (जि. सातारा) : दिवाळी सुट्ट्या तसेच अल्हाददायक वातावरण, थंडीत झालेली वाढ यामुळे सह्याद्रीच्या कुशीतील कोयनेच्या छत्रपती शिवाजी महाराज जलसागराच्या काठावर वसलेल्या मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या तापोळा व बामणोली परिसरात पर्यटकांची गर्दी दिसत (Bamnoli tourist places in Satara district) आहे.