पुणे बंगळूर महामार्गावर चार चाकी वाहनाने तीन दुचाकींना उडविले; पूलावरुन एकजण सेवा रस्त्यावर काेसळला

पुणे बंगळूर महामार्गावर चार चाकी वाहनाने तीन दुचाकींना उडविले; पूलावरुन एकजण सेवा रस्त्यावर काेसळला
Updated on: 

सातारा : सातारा पुणे बंगळूर महामार्गावर वळसे (ता.सातारा) एक चार चाकी वाहनाने तीन दुचाकींना धडक दिली आहे. हा अपघात इतका भीषण होता की तीन दुचाकी वाहनधारकांपैकी एक वाहनधारक पूलावरुन सेवा रस्त्यावर पडला. हा अपघात होताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. या अपघातानंतर चार चाकी वाहनधारक पळून गेला. या अपघातामधील एकजण गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी साताऱ्यातील रुग्णालयांत दाखल केले आहे. या अपघाताचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

या अपघाताचा सविस्तर वृत्तांत लवकरच. 

आरोग्य विभागात येथे आहे नोकरीची संधी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara District Bank Election Mahayuti Leaders File Nominations As 74 Candidates Enter The Electoral Contest
image-fallback
Koregaon Road Traffic Update Concretisation Work From Powai Naka To Bombay Restaurant Chowk Leads To Traffic Congestion
Satara Rare Softshell Turtle
Marathi News Esakal
www.esakal.com