

Goa’s Siddhesh Naik Emerges Champion in High-Octane Off-Road Event
sakal
शेणोली: टीम कऱ्हाड ऑफरोडर्स यांच्या वतीने वडगाव हवेली (ता. कऱ्हाड) येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ऑफरोड सीझन २’ या राष्ट्रीय स्तरावरील ऑफरोडिंग स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. देशाच्या विविध राज्यांमधून आलेल्या ८५ हून अधिक ऑफरोड वाहनांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.