कऱ्हाड - संजय राऊत यांना वाटतयं की त्यांच्या मनात आहे तेच व्हावे. संजय शिरसाट हे दौऱ्यावरुन आले. ते दौऱ्यावरुन आल्यावर त्यांची बॅग शिपायाने आणुन त्यांच्या टेबलवर ठेवली. दौऱ्यावर जाताना माणुस पैशांची बॅग घेवुन फिरतो का? अशा शब्दात खासदार राऊत यांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी खिल्ली उडवली.