
पाचगणी : नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना थंड हवेचं ठिकाण आणि महाराष्ट्राचं ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळख असलेले पाचगणी, महाबळेश्वर सध्या पर्यटकांनी बहरले आहे. पर्यटक पॅराग्लायडिंग, हॉर्स रायडिंग, घोडागाडी तसेच नौकाविहाराचा आनंद लुटत आहेत.