Accident News : विडणीत ट्रॅक्टरची दुभाजकाला धडक; चालक ठार
Accident News : धनंजय गावडे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रिकामा ट्रॅक्टर घेऊन जात असताना पुणे- पंढरपूर मार्गावर विडणी गावच्या हद्दीत ट्रॅक्टर दुभाजकाला धडकला, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.