Karad Accident: मातीचा ढीग अंगावर पडून दोन तरुणांचा मृत्यू; कऱ्हाड तालुक्यातील घटना, चरीत पाइप जोडण्यासाठी उतरले अन् काय घडलं?

Karad taluka mud heap collapse accident news: कऱ्हाडमध्ये पाइप जोडताना मातीचा ढीग अंगावर पडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
Two Labourers Buried Alive Under Soil While Connecting Pipeline in Karad Taluka

Two Labourers Buried Alive Under Soil While Connecting Pipeline in Karad Taluka

sakal

Updated on

उंडाळे: येथे ठाकराची मळी नावाच्या शिवारात ओढ्यावरील पाणी विहिरीत सोडण्यासाठी काढलेल्या चरीत पाइप जोडण्यासाठी उतरलेल्या दोघांचा मातीचा ढीग अंगावर पडल्याने आज गुदमरून मृत्यू झाला. किरण बाजीराव चव्हाण (वय ३०) व अमर रंगराव वडार (वय ३०, दोघेही रा. मनव, ता. कऱ्हाड) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com