जिल्ह्यात 20 बाधितांचा मृत्यू; सातारा, क-हाडसह खटावात चिंता

corona death
corona deathcorona death
Updated on

सातारा : सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यत 20 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली. सातारा जिल्ह्यात गत 24 तासांत 804 नागरिकांना काेविड 19 ची लागण झाल्याचे आराेग्य विभागाने नमूद केेले. (twenty-covid19-patients-died-satara-coronavirus-update-marathi-news)

दरम्यान वाढत्या रुग्ण संख्येवर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी चिंता व्यक्त करुन सातारा जिल्ह्यात कडक निर्बंध लावावे लागतील असे नुकतेच स्पष्ट केले आहे. याबराेबरच नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहनही मंत्री पाटील यांनी केेल आहे.

corona death
'राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्या येण्याने नाखूष असतात'

सातारा जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 37 (8579), कराड 188 (27691), खंडाळा 31 (11788), खटाव 78 (19586), कोरेगांव 54 (16805), माण 32 (13191), महाबळेश्वर 3 (4281), पाटण 70(8502), फलटण 67 (28418), सातारा 208 (40516), वाई 21 (12670) व इतर 15 (1340) असे आज अखेर एकूण 193367 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

corona death
ठरल्याप्रमाणे बंडातात्या आळंदीत पोहचतील : विलासबाबा जवळ

आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (193), कराड 5 (813), खंडाळा 0 (149), खटाव 4 (490), कोरेगांव 0 (383), माण 1 (261), महाबळेश्वर 0 (45), पाटण 2 (199), फलटण 0 (282), सातारा 6 (1237), वाई 1 (334) व इतर 0 असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4386 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

corona death
अफजल खानच्या वधानंतर शिवरायांनी ताब्यात घेतला : सदाशिवगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com