Satara Crime : अल्पवयीन मुलींना पळविणारे दोघे ताब्यात
अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या घटना घडल्या हाेत्या. संशयित अमोल आप्पासाहेब बडे (रा. केकत- जळगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Satara Police apprehend two suspects involved in the abduction of minor girls, ensuring swift justice for the victimsSakal
वडूज : अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांना अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलीस शनिवारी (ता. ११) फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद पीडितेच्या नातेवाईकांनी दिली होती.