जिल्ह्यात 268 रुग्ण वाढले; काेरेगाव, करंजे, साता-यात सर्वाधिक कोराेनाबाधित

सिद्धार्थ लाटकर
Thursday, 15 October 2020

सातारा जिल्ह्यात एक लाख 67 हजार 340 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 42 हजार 698 नागरिकांना काेराेनाची बाधा झाली. त्यापैकी 34 हजार 498 नागरिकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आजपर्यंत एक हजार 408 नागरिकांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या सहा हजार 792 रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेताहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यात गतचाेवीस तासांत 268 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच नऊ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराेनाबाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 13, यादोगोपाळ पेठ 1, बुधवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 1, रविवार पेठ 1, बसापपा पेठ 1, मंगळवार तळे 1, सदर बझार 5, पंताचा गोट 1, तामजाईनगर 2, शाहुपुरी 2, कृष्णानगर 1, करंजे 8, गोडोली 5, शाहुनगर 1, शाहुपुरी 1, माची पेठ 1, गडकर आळी 2, चिंचनेर वंदन 1, सत्वशीलनगर 1, लिंब 1, वेणेगाव 1, खोजेवाडी 4, पळशी 1, अंगापूर वंदन 1, सैदापूर 5, मत्यापुर माजगाव 1, केसरकर पेठ 1, माची पेठ सातारा 1, मालगाव 1, वडूथ 1, बोरखळ 1, गेंडामाळा सातारा 1, गडकर आळी सातारा 1, धोंडेवाडी 1, वर्ये 1, गोळीबार मैदान सातारा 1.

बळीराजाचा कारखाने बंद पाडण्याचा इशारा

कराड तालुक्यातील कराड 3, मंगळवार पेठ 1, रविवार पेठ 1, शनिवार पेठ 2, विद्यानगर 1, कोयना वसाहत 1, हजारमाची 1, वहागाव 1, रेठरे 1, अटके 2, राजमाची 1, काले 1, कोळे 1, कार्वे 1, मलकापूर 1, आगाशिवनगर 1, शामगाव 1, नंदगाव 1, कापिल 1, येळगाव 1, मसूर 1, उंडाळे 2, येळगाव 2, पेर्ले 1, ओंडोशी 1, उंब्रज 1.

सरकारविरोधात पाटणमध्ये बोंबाबोंब; शेतकरी आक्रमक

फलटण तालुक्यातील फलटण 1, मंगळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, पवारवाडी 1, बरड 2, भादळी खुर्द 1, काळज 4, साठेफाटा 1, आदर्की 1, जाधवाडी 1, होळ 1, कोळकी 3, घोडकेवाडी 1, मलटण 2, पाडेगाव 2, गोळखी 1.वाई तालुक्यातील सोनजरविहार 1, गणपती आळी 1, ओझर्डे 2, भुईंज 2, लोहारे 1, कळंबे 1, कोलावडी 1, राऊतवाडी 1, वैराटनगर 2, बोपर्डी 1, शेदुरजणे 2. पाटण तालुक्यातील पाटण 3, कुठरे 3, ढेबेवाडी 1, मल्हार पेठ 1, सोनाईचीवाडी 1, साबळेवाडी 4, कुंभारगाव 1, गुडे 1, बनपुरी 1. खंडाळा तालुक्यातील वाठार बु 3, नायगाव 1, लोणंद 2, घाटदरे 1, शिरवळ 1, शिवाजीनगर खंडाळा 1, खेड बु 1,भोली 1.महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 3, चिखली 1, ताईघाट 1, माचुतर 1. खटाव तालुक्यातील वडूज 2, जाखणगाव 1, डिस्कळ 1, दारुज 1, जाखनगाव 1, सिद्धेश्वर कुरोली 1, औंध 1, जायगाव 1.

मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, पंचनामे नको, आता थेट मदत हवी 

माण तालुक्यातील बिजवडी 1, जाशी 1, म्हस्वड 3, बीदाल 1, मलवडी 1, शिंगणापुर 3, भवानवाडी 1, पळशी 1, दहिवडी 1. कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 12, करंजखोप 1, वाठार किरोली 1, रहिमतपूर 2, चंचली 2, देऊर 1, सातारा रोड 3, वाठार स्टेशन 2, पिंपोडे बु 2, जळगाव 2, आर्वी 1, तारगाव 1, रहिमतपूर 6, धुमाळवाडी 1, सासुर्वे 1, शिरंबे 1, पेठ किन्हई 1. जावली तालुक्यातील मोरावळे 1. इतर 1, रांजणी 1, फडतरवाडी 1, नडवळ 1,निगडी 1, बाहेरील जिल्हा- शिराळा 1, कुंडलवाडी वाळवा 1, बारामती 1.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Hundred Sixty Eight Patients Increased Satara News