.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
-सचिन शिंदे
कऱ्हाड : टेंभू येथील अनाथ आश्रमाचालक महिलेशी संबधीत दोघांना पोलिसांनी आज आटक केली. ऋतुराज संजय शाह (वय ३८, रा. बुधवार पेठ) व सचिन तानाजी माने (४२, रा. टेंभू) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरमात अठक झालेल्यांची संख्या चारवर गेली आहे. पोलिसांनी शहरासह काही भागात छापेही टाकून चौकशी केली आहे.