पाटण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

कोयनानगर परिसरातील एका गावात अल्पवयीन मुलीवर एका अल्पवयीन मुलानेच आत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
Tyranny on Minor Girl
Tyranny on Minor GirlSakal
Updated on
Summary

कोयनानगर परिसरातील एका गावात अल्पवयीन मुलीवर एका अल्पवयीन मुलानेच आत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

पाटण - कोयनानगर परिसरातील एका गावात अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) एका अल्पवयीन मुलानेच अत्याचार (Tyranny) केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसात त्याबाबत तक्रार दिली असुन पोलिसांनी (Police) संबंधित संशयीत मुलाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे कोयनानगर परिसर हादरला आहे.

कोयनानगर परिसरातील एका गावातील पंधरा वर्षीय मुलीवर त्याच गावातील अल्पवयीन मुलाने अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलगी नऊ महिन्यांची गरोदर आहे. सदर घटना कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी कोयना पोलीस स्टेशनला धाव घेतली. तद्नंतर कोयना पोलीसांनी अल्पवयीन संशयिताला घेतले ताब्यात आहे. पोक्सो अंतर्गत संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीताला बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

या घटनेने कोयना भाग हादरला आहे. पोलिस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com