VIRAL VIDEO : खासदार उदयनराजेंनी ज्याचं कौतुक केलं, तो पोलिस अधिकारी नेमका आहे तरी कोण? इन्स्पेक्टरच्या अनोख्या एन्ट्रीने साताऱ्यात जोरदार चर्चा!

Unique Entry of Bahurupi Artist at Jalmandir Palace : महाराजांसमोर उभे राहून त्याने आपल्या खास शैलीत विनोदी सादरीकरण केले, ज्यामुळे उदयनराजेंनाही आपले हसू आवरता आले नाही.
Udayanraje Bhosale Enjoys the Live Folk Performance

Udayanraje Bhosale Enjoys the Live Folk Performance

esakal

Updated on

सातारा : शहरातील जलमंदिर पॅलेसमध्ये एका आगळ्यावेगळ्या पाहुण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खाकी वर्दी, अंगात दरारा आणि हातात पुष्पगुच्छ घेऊन आलेल्या एका ‘पोलिस इन्स्पेक्टर’ने थेट खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची भेट घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com