
सातारा : भारत- पाकिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेला टी ५५ हा रणगाडा येथील भूविकास बँक चौकात सातारा पालिकेमार्फत बसविण्यात आला आहे. या रणगाड्यामुळे या परिसराच्या सौंदर्यात भर पडणार असून, रविवारी पहाटे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत तो बसविण्याचे काम करण्यात आले.