Udayanraje Kesari Bullock Cart Race in Satara
esakal
सातारा : सातारा जिल्ह्यातील लिंब (ता. सातारा) येथे रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने ‘उदयनराजे केसरी’ भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी ही ओपन बैलगाडा शर्यत (Udayanraje Kesari Bullock Cart Race) भरविण्यात येते. यंदाही राज्यभरातून हजारो स्पर्धकांनी सहभाग घेत स्पर्धेला रंगत आणली.