Thief Arrested : उंब्रजला साखळी चोरास अटक, सात गुन्हे उघडकीस; साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त
Karad News : कऱ्हाड शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्याच्याकडून शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सहा आणि तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक असे सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
"Police recover stolen goods worth ₹7.5 lakh after arresting a notorious chain snatcher in Umbraj.Sakal
कऱ्हाड : शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत साखळी चोरी करणाऱ्या संशयितास शहर पोलिसांनी उंब्रज पोलिसांकडून ताब्यात घेतले. संबंधिताकडून शहर पोलिस ठाण्याचे सहा आणि तालुका पोलिस ठाण्याचा एक असे सात गुन्हे उघडकीस आले आहेत.