Nitin Gadkari : पुणे-बंगळूर महामार्गावर प्रवास करताय? उंब्रजच्या 'त्या' जीवघेण्या कोंडीतून आता कायमची सुटका, गडकरींकडून 133 कोटींच्या 'सिंगल पिलर' पुलाला मंजुरी!

₹133.45 Crore Flyover Project to Ease Traffic on Pune-Bangalore Highway : उंब्रज येथे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी आणि अपघात कमी करण्यासाठी १३३.४५ कोटींच्या सिंगल पिलर उड्डाणपुलाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे.
Umbraj single pillar flyover project approval

Umbraj single pillar flyover project approval

esakal

Updated on

कराड (सातारा) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील उंब्रज (ता. कऱ्हाड) येथील वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या सोडवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ‘सिंगल पिलर’ (पारदर्शक) उड्डाणपुलाला अखेर केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. कामासाठी सुमारे १३३.४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी (Minister Nitin Gadkari) पत्राद्वारे ही माहिती दिली. या पुलासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Mumbai Sion and Vidyavihar flyovers will opened
Kolhapur Ring Road development project
Shivajinagar Traffic Set for Major Upgrade as PMC Clears ₹73.52 Crore Flyover Project
Karad Kolhapur Naka Flyover latest update
Marathi News Esakal
www.esakal.com