
कऱ्हाड : देशातील गुणवंत विद्यार्थी भारतीय प्रशासकीय सेवेत निवडले जावेत, हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमागचा उद्देश आहे. त्यात अंकिता पाटील यांनी मिळवलेले यश हे अन्य विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.