Satara Atrocities minor girl : दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीस तिच्या वडिलांनी घरात ओढून नेऊन तिच्याशी छेडछाड करीत जबरदस्तीने अत्याचार केल्याचे म्हटले आहे.
वडूज : स्वत:च्या अल्पवयीन मुलीवरच पित्याने जबरदस्तीने छेडछाड करीत अत्याचार केल्याचा प्रकार खटाव तालुक्यात घडला. याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यात शनिवारी सकाळी पीडित मुलीची आई शेती कामासाठी गेली होती.