Vaduj city mourns the loss of brave soldier : जवान काळे यांनी लष्करात २३ वर्षे सेवा बजावली होती. वीरगती प्राप्त झाल्याचे लष्कराकडून त्यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले. माहिती समजताच शहरावर शोककळा पसरली.
Chandrakant Kale, the brave soldier from Vaduj, remembered for his ultimate sacrifice for the nation."Sakal
वडूज : लष्करात कार्यरत येथील माधवनगर भागातील जवान चंद्रकांत महादेव काळे (वय ४०) यांना राजस्थान येथे कर्तव्यावर असताना काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हुतात्मा झाले.