Vasota Fort Tourism Development : वासोटा किल्ल्याचं रूप पालटलं! आता दरीच्या टोकावर उभं राहून फोटो काढणं होणार सोपं; गडावर वन विभागानं असं काय केलंय?

Forest Department Improves Trekking Safety at Vasota Fort in Koyna Valley : साताऱ्यातील वासोटा किल्ल्यावर खोल दऱ्यांजवळ पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लोखंडी रेलिंग बसवण्याचे काम सुरू असून वन विभागाच्या मदतीने पर्यटन अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Vasota Fort tourism development in Satara

Vasota Fort tourism development in Satara

esakal

Updated on: 

कास (सातारा) : राज्यभरातील ट्रेकर्ससह पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या वासोटा किल्ल्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेषत: खोल दऱ्यांच्या कडांवर लोखंडी रेलिंग बसवण्याचे काम वेगाने सुरू (Vasota Fort Satara Tourism) आहे. दोन तासांची पायपीट करत कामगारांकडून डोक्यावरून गडावर साहित्य पोहोचवले जात आहे. दरम्यान, कोयना खोऱ्यातील या व्याघ्रगडावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाच्या (Forest Department Satara) साहाय्याने हे काम करण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Koyna Dam Area Records 2.4 Magnitude Earthquake
Sambhar and Fawn Captured on Camera
Ahir Tapola bridge Koyna Satara latest news
Koyna Dam Water Storage Reaches 99.31 TMC
Marathi News Esakal
www.esakal.com