Mob violence : जिल्हा कारागृहातून सुटलेल्या संशयिताला नेण्यासाठी आल्यावर बेकायदा जमाव जमवून दहशत माजविणारी वक्तव्ये करत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला हाेता. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.
Chaos erupts after a prisoner is released, leading to mob violence and terror, with 9 arrests made following a viral video."Sakal
सातारा : जिल्हा कारागृहातून सुटलेल्या संशयिताला नेण्यासाठी आल्यावर बेकायदा जमाव जमवून दहशत माजविणारी वक्तव्ये करत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी नऊ जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.