Success Story: गिरवीचा विशाल वाघ ठरला राज्यात अव्वल; पोलिस उपनिरीक्षकपदी निवड, सर्व स्तरांतून होतेय कौतुक
Vishal Wagh Achieves Maharashtra Top Rank in MPSC: गिरवीचा विशाल वाघ महाराष्ट्रात पोलिस उपनिरीक्षकपदी राज्यात प्रथम; कौतुकाची झंकार, राज्य कर निरीक्षक पदासाठीही निवड. शालेय शिक्षणपासून एमपीएससी परीक्षेपर्यंत मेहनत, कुटुंबासह यशाची कहाणी.
दुधेबावी : गिरवी (ता. फलटण) गावचे सुपुत्र विशाल नारायण वाघ यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२४ मध्ये घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.