Wai Kisan Veer College badminton: वाईच्या किसन वीर महाविद्यालयाच्या बॅडमिंटन संघाचे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद; शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड

सातारा झोनल स्पर्धेत किसन वीर महाविद्यालयाचा पुरुष बॅडमिंटन संघ पुन्हा अव्वल; सलग दुसऱ्या विजेतेपदाने महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेला नवे बळ
Kisan Veer College wins badminton title for second straight year.

Kisan Veer College wins badminton title for second straight year.

Sakal

Updated on

वाई : येथील किसन वीर महाविद्यालयातील पुरुष बॅडमिंटन संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सातारा झोनल बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com