कोयना धरणातून सकाळी नऊला पाणी साेडणार : कुमार पाटील

कोयना धरणातून सकाळी नऊला पाणी साेडणार : कुमार पाटील
Updated on

काेयनानगर (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यात शनिवारपासून परतीचा पाऊस माेठ्या प्रमाणात पडत आहे. यामुळे बहुतांश तालुक्यांत पिकांचे नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा असल्याने कोयना धरणातील पाणी पातळी कमी करण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे.

त्यानूसार साेमवारी रात्री नऊ  वाजता कोयना पायथा विजगृहातून 1050 क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला. आज (मंगळवार, ता. 13) सकाळी नऊ वाजता पायथा विज गृहाचे दुसरे युनिट व धरणाचे वक्र दरवाजे उघडणार आहेत. हा विसर्ग दहा हजार क्यूसेक असेल.

रेमडिसिव्हर इंजेक्‍शन मोफत हवयं! शासकीय रुग्णालयांत या

पुन्हा एकदा धरणातून पाणी साेडले जाणार असल्याने नदी काठच्या ग्रामस्थांनी सतर्क राहावे. महिलांनी धुणी- भांडी करण्यासाठी, वाहनधारकांनी वाहन धुण्यासाठी नदी काठी जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केेले आहे. दरम्यान कोयना व कृष्णा नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन काेयना धरण व्यवस्थापन समितीचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Youth Pratik Kalbhor Dies After 46 Days Following Serious Bengaluru Highway Accident During Medical Treatment
Satara Native Celebrates Ganesh Festival in Nigeria Lagos for 16 Years Keeping Marathi Culture and Ganpati Tradition Alive
Rain Deficit Damages Kharif Crops in Satara Man Khatav and Other Talukas Look to Crop Insurance for Compensation
Farmer Loss Assessment
Marathi News Esakal
www.esakal.com