Satara News : विंग (ता. कऱ्हाड) येथील गायरान जागेत सुरू असलेल्या मुख्यमंत्री सौरऊर्जा प्रकल्प बांधकाम ग्रामस्थांनी आज विरोध दर्शवत बंद पाडले. घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
Work on the Wingla solar energy project comes to a halt, delaying renewable energy initiatives in Maharashtra.Sakal
कोळे : विंग (ता. कऱ्हाड) येथील गायरान जागेत सुरू असलेल्या मुख्यमंत्री सौरऊर्जा प्रकल्प बांधकाम ग्रामस्थांनी आज विरोध दर्शवत बंद पाडले. घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.