Veerkarwadi : वीरकरवाडीत महिलेस मारहाण; म्हसवड पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा
Satara Crime : विजया, दीर लक्ष्मण धुळा वीरकर, पुतण्या विकास लक्ष्मण वीरकर, विशाल लक्ष्मण वीरकर यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
"Four individuals have been booked for assaulting a woman in Veerkarwadi, with a case registered at Mhaswad Police Station."Sakal
म्हसवड : वीरकरवाडी (ता. माण) येथे शेतातील विहिरीवरील कृषी पंप चालू करून ज्वारी पिकास पाणी का देत आहे, अशी विचारणा करून महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.