Karad Crime : कऱ्हाडला महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून गळा आवळून निर्घृण खून; खून केल्यानंतर संशयीत पोलिसात हजर

चारित्र्याच्या संशयावरून महिलेचा तीच्या प्रियकरानेच गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली.
killed

killed

sakal

Updated on

- सचिन शिंदे

कऱ्हाड - चारित्र्याच्या संशयावरून महिलेचा तीच्या प्रियकरानेच गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना येथे घडली. खूनानंतर स्वतःच पोलिसात हजर राहून त्याची माहिती दिल्याने पोलिसांमध्येही खळबळ उडाली. खून जालेली पिडीत महिला झोपेतच असताना हात व पायाने निघृणपणे गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com