Satara Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत वनवासमाचीत महिला ठार; तळबीड पोलिसांत घटनेची नोंद

ग्रामस्थ व महामार्ग देखभाल विभागाने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना तिचा मृत्यू झाला. घटनेची नोंद तळबीड पोलिसांत झाली आहे. पोलिस तपास करत आहेत.
Site of the Vanvasmachi accident where a woman was killed by an unknown vehicle.
Site of the Vanvasmachi accident where a woman was killed by an unknown vehicle.Sakal
Updated on

वहागाव : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वनवासमाची (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत ६० वर्षीय अनोळखी महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. आज सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. मृत झालेल्या व्यक्तीचे नाव व पत्ता समजू शकला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com