Khandala: एकाचा तलावात बुडून मृत्यू; दुर्दैवी घटना, कुटुंबीयांचा आक्रोश, तलावात पोहायला गेले अन्..

Satara News : बुडालेले जब्बार आढळून न आल्याने आज महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. जब्बार मानकर हे मुंबई येथे खासगी नोकरी करीत होते. ते दोन दिवसापूर्वीच गावी आले होते.
Scene of the tragic drowning where a young man lost his life after being stuck in sludge while swimming in the village pond.
Scene of the tragic drowning where a young man lost his life after being stuck in sludge while swimming in the village pond.Sakal
Updated on

खंडाळा : धावडवाडी (ता. खंडाळा) येथे सुटीवर आलेले जब्बार अल्ली मानकर (वय ४३) हे गावातील तलावात काल पोहायला गेले असता बुडाल्याची घटना घडली. आज महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सहकार्याने त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com