

wifi turn off night benefits
esakal
आजच्या वेगवान डिजिटल जीवनशैलीत वायफाय राउटरशिवाय दैनंदिन कामकाजाची कल्पनाही करता येत नाही. घरातील प्रत्येक सदस्य मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यांसारख्या उपकरणांसाठी वायफायवर अवलंबून आहे. मात्र रात्री झोपण्याच्या वेळी वायफाय राउटर सुरू ठेवणे योग्य आहे का? हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. याबाबत तज्ज्ञांचे मत लक्षात घेण्यासारखे आहे.