ISRO: भारताच्या पहिल्या उपग्रहाबद्दल जाणून घ्या या दहा गोष्टी, ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील

आर्यभट्ट् हा भारताने विकसीत केलेला पहिला उपग्रह आहे.
आर्यभट्ट् हा भारताने विकसीत केलेला पहिला उपग्रह आहे. esakal
Updated on
या उपग्रहाचे प्रक्षेपण तेव्हाच्या सोविएत संघराज्यातील व आतच्या रशिया मधील कापुस्टीन यार ह्या अवकाश केंद्रावरून १९ एप्रिल १९७५ साली कॉसमॉस-३एम हा उपग्रह वाहक वापरून करण्यात आले.
या उपग्रहाचे प्रक्षेपण तेव्हाच्या सोविएत संघराज्यातील व आतच्या रशिया मधील कापुस्टीन यार ह्या अवकाश केंद्रावरून १९ एप्रिल १९७५ साली कॉसमॉस-३एम हा उपग्रह वाहक वापरून करण्यात आले. esakal
भारतीय गणितज्ञ व खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव ह्या उपग्रहाला देण्यात आले आहे.
भारतीय गणितज्ञ व खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव ह्या उपग्रहाला देण्यात आले आहे. esakal
भारत आणि सोव्हिएत युनियनमधील द्विपक्षीय करारामुळे आर्यभट्ट् उपग्रहाचे अवकाशात प्रक्षेपण शक्य झाले.यूएसएसआरने हा भारतीय उपग्रह प्रक्षेपित करण्यास सहमती दर्शवली होती.
भारत आणि सोव्हिएत युनियनमधील द्विपक्षीय करारामुळे आर्यभट्ट् उपग्रहाचे अवकाशात प्रक्षेपण शक्य झाले.यूएसएसआरने हा भारतीय उपग्रह प्रक्षेपित करण्यास सहमती दर्शवली होती. esakal
या घटनेची आठवण म्हणून भारत आणि रशियाने टपाल तिकिटे आणि फर्स्ट डे कव्हर जारी केले.
या घटनेची आठवण म्हणून भारत आणि रशियाने टपाल तिकिटे आणि फर्स्ट डे कव्हर जारी केले.esakal
1990 च्या दशकात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देखील आर्यभट्ट उपग्रहाची प्रतिमा असलेली नवीन दोन रुपयांची नोट जारी करून हा ऐतिहासिक कार्यक्रम साजरा केला होता.
1990 च्या दशकात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देखील आर्यभट्ट उपग्रहाची प्रतिमा असलेली नवीन दोन रुपयांची नोट जारी करून हा ऐतिहासिक कार्यक्रम साजरा केला होता. esakal
आर्यभट्ट उपग्रह प्रकल्पाची किंमत सुरुवातीला रु. 3 कोटी एवढी होती पण त्यापेक्षा जास्त त्यावेळी झाला, कारण फर्निचर आणि इतर गोष्टी घ्यायच्या होत्या.
आर्यभट्ट उपग्रह प्रकल्पाची किंमत सुरुवातीला रु. 3 कोटी एवढी होती पण त्यापेक्षा जास्त त्यावेळी झाला, कारण फर्निचर आणि इतर गोष्टी घ्यायच्या होत्या. esakal
सौर उर्जेवर चालणारा आर्यभट्ट् उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ( इस्रो ) विकसीत केला होता.
सौर उर्जेवर चालणारा आर्यभट्ट् उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ( इस्रो ) विकसीत केला होता. esakal
ह्या उपग्रहाने ११ फेब्रुवारी १९९२ साली पृथ्वीच्या वातावरणात पुनःप्रवेश केला होता.
ह्या उपग्रहाने ११ फेब्रुवारी १९९२ साली पृथ्वीच्या वातावरणात पुनःप्रवेश केला होता.esakal
सुमारे पाच दिवस पृथ्वी भवती प्रदक्षीणा घातल्या नंतर उपग्रहाचा इस्रोशी संपर्क तुटला होता.
सुमारे पाच दिवस पृथ्वी भवती प्रदक्षीणा घातल्या नंतर उपग्रहाचा इस्रोशी संपर्क तुटला होता. esakal
या उपग्रहासाठी बंगळूरमधील शौचालयाचे डेटा रिसीव्हिंग सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आले.
या उपग्रहासाठी बंगळूरमधील शौचालयाचे डेटा रिसीव्हिंग सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आले. esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com