

How CallPhantom Scam Apps Tricked Millions
esakal
आजकाल मोबाइलवर अनेक अॅप्स येतात जे दुसऱ्याचा कॉल हिस्ट्री, व्हॉट्सॲप कॉल्स किंवा एसएमएस दाखवण्याचा दावा करतात. लोकांना ही जिज्ञासा पटकन आकर्षित करते. पण एका नवीन अहवालाने धक्कादायक सत्य समोर आणले आहे. या अॅप्सनी लाखो भारतीयांसह जगभरातील लोकांची फसवणूक केली आहे.