
tips to keep car AC clean in rainy season: पावसाळ्यात गाडी चालवताना तुम्ही आल्हाददायक हवामान आणि पाऊस दोन्हीचा आनंद घेऊ शकता. पण, या दिवसांमध्ये अनेक वाहनांसाठी अनेक समस्या येतात. त्यापैकी एक सामान्य समस्या म्हणजे पावसाळ्यात गाडीचा एसी चालू करताच येणारा विचित्र वास. या वासामुळे तुमचा प्रवास तर खराब होतोच, पण अशा वेळी काय करावे हे सोप्या शब्दात समजून घेऊया.