
ADAS फीचर्स जसे की ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग आणि लेन डिपार्चर वॉर्निंग अपघातांचा धोका कमी करतात.
अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि लेन कीपिंग असिस्टमुळे लांबच्या प्रवासात थकवा कमी होतो.
पार्किंग असिस्टन्स आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग यांसारखे फीचर्स ड्रायव्हिंगला सोपे आणि आत्मविश्वासपूर्ण बनवतात.
Benefits of ADAS features in cars 2025: प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम, म्हणजेच ADAS, आजकाल सर्वांना आवडत आहे. कारण यामुळे कार चालवताना सुरक्षितता वाढते. आजच्या आधुनिक कारमध्ये ADAS हे एक अतिशय महत्त्वाचे सुरक्षा आणि सोयीस्कर फिचर बनले आहे. हे केवळ एक तंत्रज्ञान नाही तर एक अशी सिस्टीम मानली जात आहे जी कार चालवताना ड्रायव्हरला अनेक प्रकारे मदत करते आणि अपघाताची शक्यता कमी करते. ADAS च्या काही खास फायद्यांबद्दल जाणून घऊया.