
Diwali 2025 AI photo prompts
Sakal
Diwali 2025 AI photo prompts for stunning festive photography: दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. यंदा दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करायचा असेल तर एआयचे नवे ५ प्रॉम्प्टस वापरून सुंदर फोटो तयार करू शकता. यामुळे तुमच्या फोटो पारंपारिक टच मिळेल. ज्यामुळे सोशल मिडियावर शेअर करतांना लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होईल. पुढील काही एआय प्रॉम्ट्स वापरून तुम्ही सुंदर फोटो क्रिएट करू शकता.